बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

"21 Days of Effective Communication" लेखक इयान तुहोव्स्की, या पुस्तकाचा मराठी सारांश

आयुष्यात तुम्ही विद्यार्थी असा किंवा व्यावसायिक, मुलाखत देत असाल किंवा नात्यात असाल, संवाद हाच एक असा पूल आहे जो विचारांना लोकांपर्यंत पोहोचवतो किंवा कधीकधी गैरसमजांमध्ये बदलतो. आपण दररोज १००० पेक्षा जास्त शब्द बोलतो. पण खरंच आपण लोकांशी जोडले जातो का? आपण ऐकतो, समजून घेतो की फक्त उत्तर देण्यासाठी ऐकतो? आजच्या या वेगवान सोशल मीडियाच्या जगात जिथे सगळं काही 'क्विक' आहे, तिथे प्रभावी संवाद साधण्याची क्षमता एक सुपरपॉवर बनली आहे.
आणि हीच सुपरपॉवर विकसित करण्यासाठी इयान तुहोव्स्की यांनी एक लहान पण शक्तिशाली पुस्तक लिहिलं आहे - "21 Days of Effective Communication". हे काही नेहमीच्या संवाद शिकवणाऱ्या पुस्तकासारखं नाही. यात तुम्हाला थिअरीपेक्षा जास्त, रोजच्या जीवनात वापरता येण्यासारखे ऍक्शनेबल लेसन्स मिळतात. दररोज एक नवा विचार, एक नवी एक्सरसाइज, जी तुमच्या संवाद साधण्याच्या पद्धतीला आतून बाहेरून बदलते.
या पुस्तक समरीमध्ये आपण पाहू,

शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

काइझेन: द स्मॉल-स्टेप वे टू चेंज योर लाइफ' या पुस्तकाचा मराठी सारांश Kaizen marathi books summary

Kaizen
तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की आयुष्यात काहीतरी बदल करायचं आहे, पण सुरुवात कुठून करायची तेच समजत नाहीये? 'काइझेन: द स्मॉल-स्टेप वे टू चेंज योर लाइफ' या पुस्तकात लेखिका सारा हार्वे आपल्याला शिकवतात की कसं आपण जुन्या सवयी सोडून स्वतःची एक चांगली आवृत्ती (better version) बनू शकतो; तेही कोणतंही दडपण न घेता, स्वतःला त्रास न देता, फक्त एका छोट्याशा पावलाने सुरुवात करून. हा एक जपानी विचार आहे जो सांगतो, "थोडं थोडं करून, थोड्याचं खूप काही होतं." चला तर मग, एक एक करून शिकूया की कसे हे छोटेसे बदल आपलं आयुष्य बदलू शकतात.

बफेच्या यशाचे ५० मंत्र लेखक: अतुल कहाते

🚜 वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र लेखक: अतुल कहाते | प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस 📘 पुस्तकाचा परिचय प्रस्तावना शेअ...