सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

दिनदर्शिका(दिलेल्या तारखेचा वार काढणे)

वारांचे कोड
रविवार- 0
सोमवार 1
मंगळवार 2
बुधवार 3
गुरुवार 4
शुक्रवार 5
शनिवार 6
महिन्यांचे कोड
0 मे
1 ऑगस्ट
2 फेब्रुवारी मार्च नोव्हेंबर
3 जून
4 सप्टेंबर डिसेंबर
5 एप्रिल जुलै
6 जानेवारी ऑक्टोबर
शतकांची कोड
2000 - 2099.  0
1900 ते 1999  1
रीत
तारीख+महिन्याचा कोड+साल+(साल/4)+शतकाचा  कोड या त्यांच्या बेरीज ला सातने भागावे, जी बाकी राहील ती संख्या वारांचा कोड समजावी , त्यावरून वार सांगावा.
उदाहरणार्थ:
15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता?
-> (15+1+47+11+1)/7
= 75/7
बाकी 5 राहील 
म्हणून 5 हा कोड असलेला वार म्हणजेच शुक्रवार
म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता




'यू कॅन हील युअर लाईफ' (You Can Heal Your Life) या लुईस एल. हे (Louise L. Hay) यांच्या पुस्तकाचा सारांश आणि परीक्षण

लुईस एल. हे (Louise L. Hay) यांचे 'यू कॅन हील युअर लाईफ' (You Can Heal Your Life) हे पुस्तक केवळ जागतिक स्तरावर गाजलेले...