शैक्षणिक बातम्या

financial freedom लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
financial freedom लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रॉबर्ट किओस्की यांच्या 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाचा मराठी सारांश Rich Dad poor Dad Book summary in Marathi

आज मी तुम्हाला एका अशा पुस्तकाविषयी सांगणार आहे, ज्याने बाजारात येताच मोठी खळबळ उडवून दिली. तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? मग ‘रिच डॅड पुअर डॅड’ मधील हे सहा धडे तुमच्यासाठीच आहेत! एकही मुद्दा चुकला तर तुमचं नुकसान होईल.
या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या दोन वडिलांविषयी बोलतात.