रविवार- 0
सोमवार 1
मंगळवार 2
बुधवार 3
गुरुवार 4
शुक्रवार 5
शनिवार 6
महिन्यांचे कोड
0 मे
1 ऑगस्ट
2 फेब्रुवारी मार्च नोव्हेंबर
3 जून
4 सप्टेंबर डिसेंबर
5 एप्रिल जुलै
6 जानेवारी ऑक्टोबर
शतकांची कोड
2000 - 2099. 0
1900 ते 1999 1
रीत
तारीख+महिन्याचा कोड+साल+(साल/4)+शतकाचा कोड या त्यांच्या बेरीज ला सातने भागावे, जी बाकी राहील ती संख्या वारांचा कोड समजावी , त्यावरून वार सांगावा.
उदाहरणार्थ:
15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता?
-> (15+1+47+11+1)/7
= 75/7
बाकी 5 राहील
म्हणून 5 हा कोड असलेला वार म्हणजेच शुक्रवार
म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता
Nice
उत्तर द्याहटवा