शैक्षणिक बातम्या

#marathidivas लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#marathidivas लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मराठी भाषा दिवस

मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो. मराठी आपली मातृभाषा आहे.मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.