विरुद्धार्थी शब्द

मराठी विरुद्धार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द संग्रह 🔄

मराठी व्याकरणातील शब्द आणि त्यांचे उलट अर्थ

हल्ली × पूर्वी
श्रीमंती × गरिबी
सत्य × असत्य
अर्थ × अनर्थ
आळस × उत्साह
आदर × अनादर
आस्था × अनास्था
आपुलकी × दुरावा
सुख × दुःख
पाप × पुण्य
सुंदर × कुरूप
पांढरा × काळा
सेवक × मालक
मान × अपमान
स्वतंत्र × परतंत्र
आवड × नावड
स्वच्छ × अस्वच्छ
जिवंत × मृत
नंतर × आधी
कृतज्ञता × कृतघ्नता
सजीव × निर्जीव
ज्ञानी × अज्ञानी
निरर्थक × अर्थपूर्ण
ऐच्छिक × अनिवार्य
सुबोध × दुर्बोध
मऊ × टनक
गार × गरम
धाकटा × थोरला
अलीकडे × पलीकडे
शहरा × खेडे
जवळ × दूर
ऊन × सावली
आता × नंतर
नापीक × सुपीक
रिकामा × भरलेला
चांगले × वाईट
जास्त × कमी
ओळख × अनोळख
आवश्यक × अनावश्यक
पूर्वज × वंशज
शिस्त × बेशिस्त
गुण × अवगुण
राग × लोभ
वियोग × मिलन
दूरीत × सज्जन
कृपा × अवकृपा
जन्म × मृत्यू
जमा × खर्च
सोय × गैरसोय
अनाथ × सनाथ
प्रकाश × अंधार
ताजे × शिळे
भूतकाळ × वर्तमानकाळ
रात्री × दिवसा
जहाल × मवाळ
कडक × नरम
सावकाश × जलद
चवदार × बेचव
थंड × उष्ण/गरम
प्राचीन × आधुनिक
भडक × फिकट
सुखावतात × दुखावतात
ऐच्छिक × अनिवार्य
अंध × डोळस
पक्की × कच्ची
वास्तव × अवास्तव
ऊन × सावली
नावडो × आवडो
दुराभिमान × अभिमान
दास × मालक
सहिष्णु × असहिष्णू
स्वातंत्र्य × पारतंत्र्य
सुरवात × शेवट
उधळपट्टी × कंजूसी
सजातीय × विजातीय
अवरोही × आरोह
अल्पायुषी × दीर्घायुषी
दुमत × एकमत
डावी × उजवी
पुष्कळ × कमी
भरती × आहोटी
थोडेसे × जास्त
खोटी × खरी
घट्ट × सैल
रिते × भरलेले
उठलो × बसलो
वर्णनीय × अवर्णनीय
गुण × दोष
प्रत्यक्ष × अप्रत्यक्ष
आदर × अनादर
स्वच्छता × अस्वच्छता
विनम्र × उद्धट
सावकाश × जलद
काळोख × उजेड
मूक × बोलका
मर्यादित × अमर्यादित
स्मरण × विस्मरण
तिमिर × प्रकाश
दुष्कर्म × सत्कर्म
व्यर्थ × सार्थ
वैयक्तिक × सार्वजनिक
स्वार्थ × निस्वार्थ
© 2026 मराठी व्याकरण डिजिटल चार्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

'आमचा बाप आन् आम्ही' या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकाचा स्वैर सारांश आणि परीक्षण

पुस्तकाचे नाव: आमचा बाप आन् आम्ही लेखक: डॉ. नरेंद्र जाधव प्रकाशक: ग्रंथाली प्रस्तावना: एका युगाची आणि संघर्षाची साक्ष मराठी साहि...