समानार्थी शब्द संग्रह 📝
कंठ गळा
मयुरमोर
नदी सरिता
पाऊसपर्जन्य
वरनवरा
काठकिनारा
वाकळगोधडी
दूधदुग्ध
कीर्तीप्रसिद्धी
वाटमार्ग, रस्ता
सत्यखरे
कमळपंकज, राजीव, पद्म
कष्टश्रम, मेहनत
किल्लागड, तट, दुर्ग
खगपक्षी, विहंग
पिडा त्रास
घरसदन, गृह, निवास
चंद्रशशी, इंदू, सुधाकर
जमीनभूमी, भुई, धरा
डोळानयन, चक्षू, लोचन
तलावसरोवर, कासार
तलवारखड्ग
तोंडमुख, वदन
देऊळमंदिर, राऊळ
नदीसरिता, तटिनी
नमस्कारप्रणाम, वंदन
पर्वतडोंगर, गिरी, नग
पाणीजल, नीर, तोय
पृथ्वीधरणी, वसुंधरा
फूलपुष्प, सुमन, कुसुम
बापपिता, जनक, तात
अव्याहतनेहमी
झाडवृक्ष, तरु
दुष्कर्मदुरित
संघर्षलढा
जवानसैनिक, तरुण
खळगाखड्डा
सामर्थ्यशक्ती
बुद्धीमति
उपचारउपाय
प्रसंगघटना
तट काठ
देव ईश्वर, ईश
गगन आकाश, आभाळ
कायादेह, शरीर
गाणेगीत
पानपर्ण
उमेद जिद्द, आशा
निर्झरझरा
संगतसोबत
कलंकडाग
मतीबुद्धी
धैर्यहिम्मत
घन ढग
मूर्तीशिल्प
परीक्षाकसोटी
कार्यकाम
भवितव्यभविष्य
पत्रटपाल
आर्जवविनंती
देशराष्ट्र
ग्रंथ पुस्तक
प्रवृत्तीस्वभाव
धनीमालक
तोंडमुख
गोडमधुर
माताआई
पण प्रतिज्ञा, परंतु
स्नेहतेल, प्रेम
मानसन्मान, गळा
हर्षआनंद
सोबतीमित्र, सखा
स्त्रीमहिला, नारी, वनिता
हातकर, हस्त, पाणी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा