सोमवार, १ जून, २०२०

परिसीमन आयोग

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम 82 अन्वये केंद्र सरकार द्वारा परिसीमन आयोग गठित केला जातो.
जम्मू काश्मीर लडाख या केंद्रशासित प्रदेशासह ईशान्येकडील चार राज्य मनिपुर, आसाम, अरुणाचल प्रदेश व नागालँड या प्रदेशांसाठी मतदार संघाची पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोग सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गठित केला आहे.
परिसीमनचा मुख्य उद्देश देशातील सर्व नागरिकांना समान प्रतिनिधित्वाचा हक्क प्रदान करणे होय.

π एक रहस्यमय जादुई नंबर

π एक जादूई नंबर π एक जादूई नंबर गणिताच्या जगातील सर्वात रहस्यमय आणि रंजक पात्रांपैकी एक म...