देवनागरी अंक आणि अक्षरी लेखन

देवनागरी अंक आणि अक्षरी लेखन

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार

अंक १ ते १०० आणि मोठी संख्या (मराठीत)

अंक ० ते २५
शून्य
एक
दोन
तीन
चार
पाच
सहा
सात
आठ
नऊ
१०दहा
११अकरा
१२बारा
१३तेरा
१४चौदा
१५पंधरा
१६सोळा
१७सतरा
१८अठरा
१९एकोणीस
२०वीस
२१एकवीस
२२बावीस
२३तेवीस
२४चोवीस
२५पंचवीस
अंक २६ ते ५०
२६सव्वीस
२७सत्तावीस
२८अठ्ठावीस
२९एकोणतीस
३०तीस
३१एकतीस
३२बत्तीस
३३तेहतीस
३४चौतीस
३५पस्तीस
३६छत्तीस
३७सदतीस
३८अडतीस
३९एकोणचाळीस
४०चाळीस
४१एकेचाळीस
४२बेचाळीस
४३त्रेचाळीस
४४चव्वेचाळीस
४५पंचेचाळीस
४६शेहेचाळीस
४७सत्तेचाळीस
४८अठ्ठेचाळीस
४९एकोणपन्नास
५०पन्नास
अंक ५१ ते ७५
५१एकावन्न
५२बावन्न
५३त्रेपन्न
५४चोपन्न
५५पंचावन्न
५६छप्पन
५७सत्तावन्न
५८अठ्ठावन्न
५९एकोणसाठ
६०साठ
६१एकसष्ट
६२बासष्ट
६३त्रेसष्ट
६४चौसष्ट
६५पासष्ट
६६सहासष्ट
६७सदुसष्ट
६८अडुसष्ट
६९एकोणसत्तर
७०सत्तर
७१एकाहत्तर
७२बाहत्तर
७३त्र्याहत्तर
७४चौऱ्याहत्तर
७५पंच्याहत्तर
अंक ७६ ते १००
७६शहात्तर
७७सत्याहत्तर
७८अठ्ठ्याहत्तर
७९एकोणऐंशी
८०ऐंशी
८१एक्क्याऐंशी
८२ब्याऐंशी
८३त्र्याऐंशी
८४चौऱ्याऐंशी
८५पंच्याऐंशी
८६शाऐंशी
८७सत्याऐंशी
८८अठ्ठ्याऐंशी
८९एकोणनव्वद
९०नव्वद
९१एक्क्याण्णव
९२ब्याण्णव
९३त्र्याण्णव
९४चौऱ्याण्णव
९५पंच्याण्णव
९६शहाण्णव
९७सत्याण्णव
९८अठ्ठ्याण्णव
९९नव्व्याण्णव
१००शंभर
मोठ्या संख्या (Large Numbers)
१,०००हजार
१०,०००दहा हजार
१,००,०००लाख
१०,००,०००दहा लाख (१ मिलियन)
१,००,००,०००कोटी
१०,००,००,०००दहा कोटी
१,००,००,००,०००अब्ज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नाटिका: "अग्निकुंड" (स्वातंत्र्यवीर सावरकर विचारपुष्प)

( नाशिक कटाच्या आधीचा काळ - १९०५-०६ चा संदर्भ) पार्श्वभूमी: १९०५-०६ चा काळ. बंगालच्या फाळणीनंतर देशभरात असंतोषाची आग धुमसत होती....