केंद्रप्रमुख भरती GR १/१२/२२
शैक्षणिक बातम्या
रॉबर्ट कियोस्की यांच्या विचारांचे संकलन(' रिच डॅड पुअर डॅड' चे लेखक)
रॉबर्ट कियोस्की,जगभरात त्याच्या प्रभावी आर्थिक विचारांसाठी ओळखले जातात आणि आज मी त्यांचे काही खास विचार त्यांच्या प्रसिद्ध अवतरणांच्या माध्यमातून तुमच्यासोबत वाटणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही बोलता, फक्त तेवढंच तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत नाही, तर तुम्ही स्वतःला आतून काय सांगता, या गोष्टीला खूप महत्त्व आहे.
Whats your Dream लेखक: सिमोन स्क्विब या पुस्तकाचा स्वैर सारांश
मित्रांनो, चैतन्य या ब्लॉगवर तुमचं मनःपूर्वक स्वागत! कधीतरी स्वतःला विचारलंत का, तुझं खरं स्वप्न काय आहे? लहान असताना सगळे विचारतात, मोठे झाल्यावर काय व्हायचंय? पण जसजसा वेळ जातो, तसतसा हा प्रश्न कुठेतरी हरवून जातो. जबाबदाऱ्यांच्या गर्दीत आपण इतके गुंतून जातो की, स्वतःसाठी काहीतरी विचार करायचो? हेसुद्धा विसरून जातो.आज आपण सिमोन स्क्विब यांच्या 'Whats your Dream' या पुस्तकातील काही महत्त्वाच्या संकल्पना सविस्तरपणे समजून घेणार आहोत.
The Power of Now द पॉवर ऑफ नाऊ लेखक-इकोर्ट टॉले
एका स्टोइक विचारवंताकडे एक माणूस धावत आला आणि म्हणाला, "तुमच्या मुलाचा अपघात झाला आणि तो आता नाही राहिला." तो विचारवंत काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, "हो, मला माहीत होतं की तो अमर नव्हता. एका दिवसा त्याला जायचंच होतं." आता प्रश्न हा आहे की या दुःखद परिस्थितीत आपण आपल्या दृष्टिकोनला काय म्हणणार? काय या माणसाने दैवापुढे शरणागती पत्करली होती का? आज आपण एकार्ट टॉले यांच्या 'द पॉवर ऑफ नाऊ' या पुस्तकातील काही महत्त्वाच्या संकल्पना सविस्तरपणे शिकणार आहोत.
द आर्ट ऑफ रिस्क लेखक रिचर्ड हॅरिस The art of Risk पुस्तकाचा मराठी सारांश
तुम्हाला माहित आहे का, रिस्क घेणं म्हणजे फक्त हिंमत दाखवणं नाही, तर ते तुमच्या यशाचं गुपित असू शकतं. इथे आपण ''द आर्ट ऑफ रिस्क'(जोखीम घेण्याची कला) या रिचर्ड हॅरीस यांच्या पुस्तकाचा स्वैर सारांश पाहणार आहोत. यातून तुम्हाला, योग्य वेळी रिस्क घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य कसं बदलू शकता? हे समजेल.जर तुम्हालाही रिस्क तुमची ताकद कशी बनवायची हे जाणून घ्यायचं असेल, तर हा पूर्ण सारांश नक्की वाचा.
द 80/20 प्रिन्सिपल, लेखक रिचर्ड कोच पुस्तकाचा सारांश the 80/20 principal
मित्रांनो, कधी विचार केलाय का की काही लोक कमी खटपट करून सुद्धा जास्त बाजी मारतात, तर काही जण दिवस-रात्र राबून सुद्धा त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकत नाहीत? काही उद्योग कमी साधनसामग्री असून सुद्धा इतरांपेक्षा दुप्पट वाढतात आणि काही लोक कायम अडचणीत असून सुद्धा आपलं आयुष्य आरामात कसं चालवतात? तुमच्या डोक्यात पण असे अनेक प्रश्न आले असतील ना? तर याचंच उत्तर आहे ८०/२० चा नियम.
द अल्केमिस्ट, लेखक - पाऊलो कोयलो The Alchemist पुस्तकाचा स्वैर सारांश
पाउलो कोएलो चे 'द अल्केमिस्ट'! खूप सुंदर पुस्तक आहे ! मला ते वाचताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली होती. हे पुस्तक म्हणजे नुसतं वाचायचं नाही, तर अनुभवायचं आहे. एका साध्या मेंढपाळ मुलाची गोष्ट आहे, त्याचं नाव सॅंटियागो. त्याला एक स्वप्न पडतं आणि तो त्या स्वप्नाचा पाठलाग करायला तो घर सोडतो. त्याला इजिप्तच्या पिरामिडमध्ये खजिना सापडणार असतो.
इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी या गोष्टी करा
तुमची इंग्रजी सुधारण्यासाठी अनेक गोष्टी तुम्हाला करता येतील! खाली काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, ज्या तुम्हाला इंग्रजी सुधारण्यासाठी मदत करतील:
1)नियम ठेवा सरावाचा! (Consistent Practice is Key):
सेल्फ इम्प्रूमेंट, लेखक - नॉर्मन टर्नर या पुस्तकाचा स्वैर सारांश
तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट शोधताय का? तुम्हाला रोज स्वतःला थोडं तरी चांगलं बनवायचंय का? जर हो, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे! आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला तुमचं लाईफ सुधारण्यासाठी आणि दररोज स्वतःला डेव्हलप करण्यासाठी मदत करेल.
नमस्कार मित्रांनो! 'चैतन्य' ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे! आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, त्याचं नाव आहे 'सेल्फ इम्प्रूव्हमेंट', जे नॉर्मन टर्नर यांनी लिहिलं आहे.
बिलीव इन युवरसेल्फ, लेखक - जोसेफ मर्फी
नमस्कार मित्रांनो! 'चैतन्य' ब्लॉगवर तुमचं मनःपूर्वक स्वागत! आज आपण जोसेफ मर्फी यांच्या एका खास पुस्तकाबद्दल बोलणार आहोत - 'बिलीव्ह इन युवरसेल्फ' अर्थात 'स्वतःवर विश्वास ठेवा'.
आशिष, हा माणूस नेहमीच काहीतरी मोठं करण्याची इच्छा बाळगून होता.
द सायकॉलॉजी ऑफ मनी (पैशाच्या मानसशास्त्र) लेखक -मॉर्गन हावजेल पुस्तकाची संक्षिप्त समरी
मित्रांनो आजच्या बुक समरीमध्ये मी तुम्हाला द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातून आठ महत्त्वाचे पैशांचे नियम सांगणार आहे.
1) पहिला नियम - तुम्हाला सगळं माहिती असतच असे नाही.
कॉफी कॅन इन्वेस्टींग, लेखक - सौरभ मुखर्जी, रक्षित रंजन, प्रणव उनियाल coffee can investing पुस्तकाचा सारांश
कल्पना करा की तुम्ही अशा जगात राहत आहात जिथे प्रत्येकजण झपाट्याने श्रीमंत होण्याच्या मागे धावत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक नफा मिळवण्याचे दररोज नवीन मार्ग शोधत असतात, परंतु सत्य हे आहे की बहुतेक लोकांना या गर्दीत फक्त तोटाच सहन करावा लागतो.
The Art Of Staying Focused - Value Of Attention And Concentration In Our Life एकाग्रता साधण्याची कला (एकाग्र राहण्याची कला) - आपल्या जीवनात लक्ष आणि एकाग्रतेचे मूल्य, लेखक - मॅट ग्रीन या पुस्तकाचा सारांश
तुमचे मन हे एका वेड्या माकडासारखे आहे. जे न थांबता इकडे तिकडे उड्या मारत राहते, पण मी वचन देतो की, हा सारांश वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या माकडाला, म्हणजे तुमच्या मनाला, गुलाम बनवू शकता आणि त्याला तुम्हाला हवे ते करायला लावू शकता. मी स्वतः ते वापरून पाहिले आहे, तुम्हीही एकदा वापरून पहा. लक्ष केंद्रित करण्याची कला ही जादू नाही तर एक विज्ञान आहे.
सेल्फ डिसिप्लिन self discipline, लेखक - रे विडीन Ray Vaden
नमस्कार मित्रांनो, studyhelp बुक समरी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रे वीडेन यांच्या सेल्फ डिसिप्लिन या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. खरी स्वयं-शिस्त समजून घेणे ही कंटाळवाणी किंवा सैद्धांतिक गोष्ट नाही. हे जीवनाचे असे साधन आहे जे कोणत्याही व्यक्तीला ते असाधारण बनवू शकते. जेव्हा आपण स्वयं-शिस्तीबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त वेळेवर उठणे, आपले काम करणे किंवा लक्ष विचलित न होऊ देणे , काही गोष्टी टाळणे असा होत नाही.
रिवायर हॅबिट्स( Rewire habits),लेखक -जो मॅके (Joe McKey)
तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? जर मी माझे आयुष्य पुन्हा डिझाइन करू शकलो तर, मी ते अशाप्रकारे जगेन? हा प्रश्न साधा नाही आणि त्याचे उत्तर आणखी कठीण आहे पण आपल्या सर्वांच्या मनात कुठेतरी हा प्रश्न गुंजतो, एक असंतोष, एक अस्वस्थता, जी म्हणते की काहीतरी बदलले पाहिजे; पण कुठून सुरुवात करावी? तुम्ही एक इन्स्पायर डायजेस्ट वाचत आहात.
स्टॉक मध्ये पैसे कसे कमवायचे How to Make money in stocks या पुस्तकाचा सारांश
तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक शेअर बाजारातून करोडो कसे कमवतात तर काही लोक नेहमीच तोट्यात राहतात शेअर्समधून पैसे कमवणे हा खरोखर नशिबाचा खेळ आहे का? की त्यामागे काही विज्ञान आहे, काही systemआहे का? जर तुम्हीही या प्रश्नांशी झुंजत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
मराठी भाषा दिवस
मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो. मराठी आपली मातृभाषा आहे.मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.
सम व विषम संख्या
सम व विषम संख्या
काही महत्त्वाची उदाहरणे नमुना
नमुना 1
उदा. X ही विषम संख्या आहे, तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती?
X+3
X+2
X-2
X-1
उत्तर : X+2
नियम:
1) विषम संख्येत 2 मिळविल्यास पुढील संख्या विषम संख्या मिळते.
2) विषम संख्येत 1 मिळविल्यास पुढील संख्या सम संख्या मिळते.
3) सम संख्येत 2 मिळविल्यास पुढील संख्या सम संख्या मिळते.
4) सम संख्येत 1 मिळविल्यास पुढील संख्या विषम संख्या मिळते.
नमूना दूसरा :
उदा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणाकार सम संख्या येईल?
231
233
235
232
उत्तर : 232
सूत्र :
विषम संख्या × सम संख्या = सम संख्या
उदा. 232 ही सम संख्या × 3 ही विषम संख्या = 696 ही सम संख्या येईल.
नमूना तिसरा :
उदा. 40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्यांनी बेरीज किती?
25
180
225
405
उत्तर : 225
स्पष्टीकरण :
40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्या = 41, 43. 45, 47, 49 यांची सरासरी = 45 ही मधली संख्या
एकूण बेरीज = सरासरी × एकूण संख्या (5) = 45 × 5 = 225 किंवा
क्रमश: संख्यांची बेरीज = पहिली संख्या + शेवटची संख्या / 2 × एकूण संख्या
= 41+49 / 2 × 5= 90 / 2 × 5
नियम : क्रमश: 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5 चा फरक असतो.
:: 1 ते 50 मध्ये 5 × 5 = 25 चा फरक येईल.
नमूना चौथा :
उदा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांत 1 हा अंक किती वेळा येतो?
21
19
20
18
उत्तर : 21
नियम :
1) 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 1 हा अंक 21 वेळा येतो.
2) 0 हा अंक 11 वेळा येतो व राहिलेले 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात.
3) दोन अंकी संख्येत 1 ते 9 अंक प्रत्येकी 19 वेळा येतात.
4) 1 ते 9 या प्रत्येक अंक असलेल्या दोन अंकी प्रत्येकाच्या 18 संख्या असतात.
Free temple movement मंदिरे मुक्ति चळवळ
You know about free temple movement....
जेव्हा मी अकरावी/बारावीत असताना हॉस्टेल मध्ये विविध राजकीय,सामाजिक धार्मिक विषयावर चर्चा व्हायच्या तेव्हा आमची राजकीय सामाजिक मते अतिशय सुस्पष्टरित्या मांडायचो परंतु धार्मिक मात्र आम्हाला काहीच माहीत नसायच.. उदा. साधं राम कृष्ण याबद्दल ही नसायचं(यापूर्वीच रामायण, महाभारत मालिका होऊन गेल्या होत्या)आणि जे आमचे आई वडील इ.सांगायचे ते तर कुठं पुस्तकात सोडा मेन स्ट्रीम मीडिया मधे सुद्धा नसायचं उदा. भैरवनाथ ,खंडोबा, तुळजाभवानी प्रथा, परंपरा.जो तो स्वतःच्या बुध्दीने सांगेल ते सत्य मानत चालायाच.. अशी परिस्थिती होती...
याचाच अर्थ आपल्या सरकारने आपल्या अशा शिक्षणाची जबाबदारी घेतली नव्हती. मग सरकारने अशा प्रकारे शिक्षण देऊ शकणाऱ्या संस्था जसे की मंदिरे यांवर मात्र स्वतः होऊन सरकारने ताबा घेतला होता. देशातील अल्पसंख्यांक समुदायाच्या अशा शिक्षणाला प्राधान्य तसेच मदत करणाऱ्या सरकारने जगातील अल्पसंख्यांक (आता जागतिकीकरण झाले आहे) समाजाप्रती असे पाऊल उचलून एका समाजाला धार्मिक शिक्षणात पंगू ठेवणे नक्कीच विचार करणारे ठरू शकते.
त्यामुळे असं झालं की आम्हाला आमच्या पूर्वजांचा अभिमान वाटेल असं काही एकायलाच मिळालं नाही आता मात्र मी जेव्हा इतिहासाचा अभ्यास पदवी मिळवण्यासाठी केला तेंव्हा बरेच असे धागे दोरे समोर आले त्यातून आपली संस्कृती किती महान आहे समाजिकिकरण किती उच्च दर्जाचे होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट समजायला लागले. त्यातूनच आम्हाला निगेटिव्हचं जास्त का सांगितलं गेलं तेही समजलं.
झाले गेले विसरून जाऊ... परंतु आता तरी मंदिरांना स्वतंत्र देऊन मंदिरांनाद्वारे अशा प्रकारे शिक्षण देऊन एक उच्च मूल्य ध्येय असणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? जर मी माझे आयुष्य पुन्हा डिझाइन करू शकलो तर, मी ते अशाप्रकारे जगेन? हा प्रश्न साधा ...
-
वारांचे कोड रविवार- 0 सोमवार 1 मंगळवार 2 बुधवार 3 गुरुवार 4 शुक्रवार 5 शनिवार 6 महिन्यांचे कोड 0 मे 1 ऑगस्ट 2 फेब्रुवारी मार्च नोव्हेंबर 3 ...
-
तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट शोधताय का? तुम्हाला रोज स्वतःला थोडं तरी चांगलं बनवायचंय का? जर हो, तर हा लेख ...
-
नमस्कार मित्रांनो, studyhelp बुक समरी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रे वीडेन यांच्या सेल्फ डिसिप्लिन या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत...
-
"मित्रांनो, जरा कल्पना करा! जर तुम्हाला तुमच्या जगण्याचा खरा अर्थ सापडला, तो ध्यास ज्याच्या शोधात आपण सगळे असतो, तो जर तुम्...
-
वॉरेन बफेट जेव्हा दहा वर्षांचे होते, तेव्हा त्यांची ओमाहामधील ओफन बन्नी नावाच्या घोड्यांच्या शर्यतीच्या मैदानात उत्सुकतेने पाऊले...
-
कल्पना करा की तुम्ही अशा जगात राहत आहात जिथे प्रत्येकजण झपाट्याने श्रीमंत होण्याच्या मागे धावत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे...
-
नमस्कार मित्रांनो, 'चैतन्य ब्लॉग' मध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे! कधी विचार केला आहे का, केवळ आपले विचार, आपली ऊर्जा आ...
-
तुमचे मन हे एका वेड्या माकडासारखे आहे. जे न थांबता इकडे तिकडे उड्या मारत राहते, पण मी वचन देतो की, हा सारांश वाचल्या...
-
रॉबर्ट कियोस्की,जगभरात त्याच्या प्रभावी आर्थिक विचारांसाठी ओळखले जातात आणि आज मी त्यांचे काही खास विचार त्यांच्या प्रसिद्ध अवतरण...